Marathi Jokes: पत्नीचं प्रगतीपुस्तक पाहून नवरा थेट बंदूक घेऊन निघाला; मास्तरांना शोधू लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 08:04 IST2021-04-05T08:04:24+5:302021-04-05T08:04:39+5:30
Marathi Jokes: पत्नीचं प्रगतीपुस्तक पाहून पतीनं डोक्यावर हात मारला

Marathi Jokes: पत्नीचं प्रगतीपुस्तक पाहून नवरा थेट बंदूक घेऊन निघाला; मास्तरांना शोधू लागला
एक व्यक्ती घरात जुनी कागदपत्रं शोधत होता.. त्यावेळी त्याला बायकोचं आठवी इयत्तेतलं प्रगतीपुस्तक सापडलं...
प्रगस्तीपुस्तकावर गुणांसोबत वर्गातल्या वर्तणुकीचीदेखील माहिती होती..
वर्तणुकीच्या रकान्यात लिहिलं होतं- मृदूभाषी आणि अतिशय शांत विद्यार्थिनी..
हे वाचल्यापासून ती व्यक्ती प्रगतीपुस्तक लिहिणाऱ्या मास्तरांना शोधतेय..