Marathi Jokes: माहेरी गेलेली बायको परतताच नवरा हसू लागला; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 18:40 IST2021-01-30T18:40:12+5:302021-01-30T18:40:26+5:30
Marathi Jokes: नवऱ्याला हसताना पाहून बायको आश्चर्यचकीत

Marathi Jokes: माहेरी गेलेली बायको परतताच नवरा हसू लागला; कारण...
एका व्यक्तीची पत्नी माहेरी गेली होती. ती घरी परतताच पती हसू लागला..
दरवाजा उघडताच हसणाऱ्या पतीला पाहून पत्नी आश्चर्यचकीत झाली...
पत्नी- असे का हसताय...?
पती- गुरुजींनी सांगितलंय कोणत्याही आव्हानाचा, संकटाचा हसत हसत सामना करा..
मग काय..? बिचारा पती आता हॉस्पिटलमध्ये रडतोय..