Marathi Jokes: सॉरी, यापुढे तुमच्याशी कधीच भांडणार नाही, सकाळीच बायकोचा फोन आला; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 08:15 IST2021-04-04T08:14:56+5:302021-04-04T08:15:10+5:30
Marathi Jokes: बायकोचा रडवेला आवाज ऐकून नवऱ्याचं काळीज हेलावलं..

Marathi Jokes: सॉरी, यापुढे तुमच्याशी कधीच भांडणार नाही, सकाळीच बायकोचा फोन आला; पण...
आज सकाळी बायकोचा फोन आला.. ती रडत होती...
रडत रडत मला म्हणाली, तुमच्याशी कधीच भांडणार नाही, तुमचं सगळं ऐकेन.. कधीच उलट बोलणार नाही..
हे सगळं ऐकून माझं काळीज हेलावलं..
माहीत नाही कोणाची बायको होती.. कारण राँग नंबर लागला होता.. पण ऐकून बरं वाटलं..