Marathi Jokes: ...म्हणून मी शेजारच्या महिलेसोबत सिनेमाला गेलो; नवऱ्यानं सांगितलं 'लय भारी' कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 19:38 IST2021-02-02T19:38:31+5:302021-02-02T19:38:46+5:30
Marathi Jokes: वाद घालणाऱ्या बायकोसमोर नवऱ्याचा युक्तिवाद

Marathi Jokes: ...म्हणून मी शेजारच्या महिलेसोबत सिनेमाला गेलो; नवऱ्यानं सांगितलं 'लय भारी' कारण
पत्नी- काल मी माहेरी गेले होते. तर तुम्ही त्या शेजारच्या महिलेसोबत सिनेमाला गेला होतात.. गेला होतात ना...?
पती- हो.. गेलो होतो..
पत्नी- तुम्हाला काहीच कसं वाटत नाही ओ.. तिच्यासोबत कसे काय जाऊ शकता तुम्ही..
पती- खरंतर मी तुला, मुलांना सोबत घेऊन जाणार होतो.. म्हटलं कुटुंबानं एकत्र सिनेमा पाहावा..
पत्नी- मग..?
पती- पण आज काल कुटुंबानं एकत्र पाहावेत असे सिनेमे येतच नाहीत..