Marathi Jokes: ...म्हणून 'तो' नवरा बायकोसाठी लाल नव्हे, तर पांढरं गुलाब घेऊन गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 16:05 IST2020-10-14T16:04:00+5:302020-10-14T16:05:52+5:30
बायकोनं प्रश्न विचारताच नवऱ्याचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: ...म्हणून 'तो' नवरा बायकोसाठी लाल नव्हे, तर पांढरं गुलाब घेऊन गेला
लग्नाच्या पाच वर्ष झालेला एक पती त्याच्या पत्नीसाठी पांढऱ्या रंगाचं गुलाब घेऊन जातो..
पत्नी- अहो, असं काय करताय..? पांढरं गुलाब का आणलंत..? लाल आणायचं ना..
पती- हे बघ... आता आयुष्यात प्रेमापेक्षा जास्त शांततेची गरज आहे...