husband gives superb gift to his wife on her birthday marathi jokes | Marathi Jokes: वाढदिवसाला बायकोनं 'फास्ट' गिफ्ट मागितलं; नवऱ्यानं 'सुपरफास्ट' डोकं चालवलं

Marathi Jokes: वाढदिवसाला बायकोनं 'फास्ट' गिफ्ट मागितलं; नवऱ्यानं 'सुपरफास्ट' डोकं चालवलं

पत्नीच्या वाढदिवशी पतीनं विचारलं- तुला काय गिफ्ट हवं..?

पत्नीला नवीन कार हवी होती... पण तिनं जरा थेट काही न सांगता नवऱ्याला हिंट दिली..

पत्नी- मला अशी वस्तू हवी की तिचा वापर एकदा सुरू केल्यावर दोन सेकंदांत थेट ० वरून ८० वर जाता यायला हवं...

संध्याकाळी पतीनं तिच्यासाठी डिजिटल तराजू आणला..

आता घरी काय झालं असेल याची तुम्हीच कल्पना करा..
 

Web Title: husband gives superb gift to his wife on her birthday marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.