Husband gives amazing reply to wife who speaks of her fathers greatness marathi jokes | Marathi Jokes: वडिलांचा मोठेपणा सांगणाऱ्या बायकोला नवऱ्याचं लय भारी उत्तर

Marathi Jokes: वडिलांचा मोठेपणा सांगणाऱ्या बायकोला नवऱ्याचं लय भारी उत्तर

पत्नीला पतीला स्वत:च्या माहेरच्या माणसांचा मोठेपणा सांगत होती...

पत्नी- गावात पहिला रेडिओ माझ्याच बाबांनी आणला...

पती- स्वत:च्या आईबद्दल असं बोलू नये...

मग काय.. पत्नीनं पतीला धू-धू धुतलं...
 

Web Title: Husband gives amazing reply to wife who speaks of her fathers greatness marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.