Marathi Jokes: कपडे दान करायला निघालेल्या बायकोला नवऱ्यानं दिला प्रेमळ सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 21:46 IST2021-01-13T21:46:27+5:302021-01-13T21:46:41+5:30
Marathi Jokes: नवऱ्याचा सल्ला ऐकून बायकोची बोलती बंद

Marathi Jokes: कपडे दान करायला निघालेल्या बायकोला नवऱ्यानं दिला प्रेमळ सल्ला
पत्नी- मी माझे जुने कपडे कोणाला तरी दान करू का..?
पती- नको, त्यापेक्षा फेकून दे.. कपडे दान कुठे करतेस..
पत्नी- अहो, जगातील कित्येक गरीब महिलांना घालायला कपडे मिळत नाहीत. त्यांना उपयोगी पडतील माझे कपडे..
पती- अगं तुझे कपडे बघ. त्यांची साईज बघ.. तुझे कपडे ज्या महिलांना होतील, त्या गरीब असतील का..?