Marathi Jokes: अशी कोणती गोष्ट आहे जी कायम नवऱ्याची असते; बायकोची कधीच नसते
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 15:21 IST2020-09-22T15:21:31+5:302020-09-22T15:21:45+5:30
येतंय का उत्तर? विचार तर करा...

Marathi Jokes: अशी कोणती गोष्ट आहे जी कायम नवऱ्याची असते; बायकोची कधीच नसते
अशी कोणती गोष्ट आहे जी कायम नवऱ्याची असते; बायकोची कधीच नसते..
करा विचार करा...
अजून विचार करा....
सोपं आहे की...
चूक..
चूक ही कायम नवऱ्याची असते, ती बायकोची कधीच नसते..