husband and wife marathi funny jokes on cricket | नवऱ्याच्या क्रिकेटवेडाला कंटाळून बायको निघाली; नवऱ्यानं भन्नाट कॉमेंट्री केली

नवऱ्याच्या क्रिकेटवेडाला कंटाळून बायको निघाली; नवऱ्यानं भन्नाट कॉमेंट्री केली

पत्नी (पतीला)- काय हो, तुमचं पूर्ण दिवस क्रिकेट, क्रिकेट..!! मी घरी सोडून चालले..

पती (कॉमेंट्रीच्या स्टाईलमध्ये)- आणि हा पहिल्यांदाच पायांचा सुरेख वापर...
 

Web Title: husband and wife marathi funny jokes on cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.