हँडसम नवरा आवडतो का हुशार?; बायकोच्या उत्तरानं नवराच गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 15:15 IST2020-09-25T15:15:08+5:302020-09-25T15:15:24+5:30
नवऱ्याच्या गुगलीवर बायकोचा षटकार

हँडसम नवरा आवडतो का हुशार?; बायकोच्या उत्तरानं नवराच गार
नवऱ्यानं बायकोला विचारलं, "तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??"
बायको: "दोन्हीही नाही. मला तुम्हीच आवडता!"