Marathi Jokes: ...म्हणून 'तो' नवरा माहेरी गेलेल्या बायकोला रोज फोन करतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 14:07 IST2020-09-28T14:07:01+5:302020-09-28T14:07:17+5:30
नवऱ्यानं केलेला फोन सासूबाईंनी उचलला; अन्...

Marathi Jokes: ...म्हणून 'तो' नवरा माहेरी गेलेल्या बायकोला रोज फोन करतो
माहेरी गेलेल्या पत्नीला पती दररोज फोन करायचा.. एके दिवशी फोन सासूबाईंनी उचलला..
सासूबाई- तुम्हाला आमच्या मुलीनं कितीदा सांगितलंय, ती तुमच्या घरी येणार नाही. मग कशाला तिला दररोज फोन करता..?
जावई- ऐकून छान वाटतं हो... म्हणून रोज फोन करतो..