Marathi Jokes: नवरे काहीही बोलतात; बायका 'ती' चूक नेहमीच मान्य करतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 15:15 IST2020-09-15T15:15:00+5:302020-09-15T15:15:18+5:30
बायका त्यांची चूक मान्य करत नाहीत, अशी कायमच पुरुषांची तक्रार असते.

Marathi Jokes: नवरे काहीही बोलतात; बायका 'ती' चूक नेहमीच मान्य करतात
बायका त्यांची चूक कधीच मान्य करत नाहीत, अशी कायमच नवऱ्यांची तक्रार असते..
नवरे उगाच बायकांबद्दल काहीही बोलतात..
बायका कित्येकदा बोलून जातात, तुमच्याशी लग्न करूनच चूक केली मी..
बायका इतक्यांदा ही चूक मान्य करतात.. तरीही उगाच नवऱ्यांची तक्रार असते...