हास्य कट्टाः बायको ही बायकोच असते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 10:37 IST2018-07-17T10:35:39+5:302018-07-17T10:37:19+5:30
हास्य कट्टा...

हास्य कट्टाः बायको ही बायकोच असते!
बायकोची मैत्रीण एकदा तिला म्हणाली, 'अगं, ती मुलगी बघ तुझ्या नवऱ्याकडे किती वेळ बघतेय...'
बायको तिला म्हणाली, 'माझं लक्ष आहे गं. पण मलाही बघायचंय की, हे किती वेळ पोट आत घेऊन उभे राहू शकतात!
🤣🤣🤣🤣🤣