hasya katta 13 august 2018 | हास्य कट्टाः राणादाची कमाल, शनायाची धमाल!

हास्य कट्टाः राणादाची कमाल, शनायाची धमाल!

गावच्या मेडिकल स्टोअरमध्ये घडलेला किस्सा... 

एक आज्जी मेडीकलमध्ये आल्या.  

आज्जी : बाळा!! चिट्टीत लिवलेल्या गोळ्या दे रं ...

दुकानदार : आज्जी गोळी जेवणाअगोदर आर्धा तास घ्यावी लागेल...

आजी : घड्याळ कळत नाही रं.. आणि पोरं बी घरी नाईत...

दुकानदार : 🤔 राणा दा बगता का???

आज्जी : व्हय ! बगती की... 

दुकानदार : मग राणा दा आला की गोळी खा... आणि शनाया आली की जेवा...😅😃

Web Title: hasya katta 13 august 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.