Marathi Jokes: माझ्या पगारात भागवशील का?; मुलाच्या प्रश्नाला मुलीकडून भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 21:44 IST2021-01-14T21:44:21+5:302021-01-14T21:44:39+5:30
Marathi Jokes: मुलीचं उत्तर ऐकून काय बोलावं ते मुलाला सुचेना

Marathi Jokes: माझ्या पगारात भागवशील का?; मुलाच्या प्रश्नाला मुलीकडून भन्नाट उत्तर
मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता.. थोड्या गप्पा झाल्यावर घरच्यांनी मुलगा आणि मुलीला बोलण्यास वेळ दिला..
मुलगा आणि मुलगी दोघेही आतल्या खोलीत गेले..
मुलाला थोड्या आर्थिक शंका होत्या.. त्यामुळे त्यानं थेट प्रश्न केला..
मुलगा- तू माझ्या पगारात भागवशील ना..?
मुलगी- तुमच्या पगारात माझं भागेल.. पण तुमचं काय..?