Marathi Jokes: ...अन् बाप-लेकांवर आली एकत्र घर सोडण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 16:23 IST2020-11-29T16:23:02+5:302020-11-29T16:23:16+5:30
Marathi Jokes: पुदिना आणायता सांगितला, तर मुलानं आणखी कोंथिबीर

Marathi Jokes: ...अन् बाप-लेकांवर आली एकत्र घर सोडण्याची वेळ
वडील (मुलावर रागवत)- एक काम नीट जमत नाही तुला.. पुदीना आणायला सांगितलं तर मेथी घेऊन आलास.. तुझ्यासारख्या मूर्खाला घरातून हाकलून दिलं पाहिजे..
मुलगा- चला बाबा एकत्रच निघू..
वडील- का?
मुलगा- कारण आईनं सांगितलं की ही मेथी आहे..