Marathi Jokes: दारुड्याचा मित्रांसोबत 'बसण्याचा' प्लान फसला; सकाळ होताच धक्का बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 18:44 IST2020-11-30T18:43:46+5:302020-11-30T18:44:01+5:30
Marathi Jokes: रात्री जोरदार पार्टी केली; अन् सकाळी घरी जाताच...

Marathi Jokes: दारुड्याचा मित्रांसोबत 'बसण्याचा' प्लान फसला; सकाळ होताच धक्का बसला
एका दारुड्यानं मित्रांसोबत पार्टी करण्याचा प्लान केला.. त्यानं आपल्याच घरातून रात्री बकरा चोरला आणि मित्रांना पार्टी दिली.
सकाळी दारुडा घरी पोहोचला, त्यावेळी त्याला बकरा तिथेच उभा असलेला दिसला...
दारुड्यानं बायकोला विचारलं- बकरा कुठून आला..?
बायको (रागात)- अहो बकऱ्याचं सोडा, काल रात्रीपासून आपला कुत्रा गायब आहे.. त्याला शोधा आता..