Marathi Jokes: स्मार्ट बायको कशी असते?; जाणून घ्या सोप्या शब्दांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:51 IST2021-03-15T18:51:16+5:302021-03-15T18:51:31+5:30
Marathi Jokes: स्मार्ट पत्नीची व्याख्या सरळ साध्या शब्दांत

Marathi Jokes: स्मार्ट बायको कशी असते?; जाणून घ्या सोप्या शब्दांत
स्मार्ट पत्नी कशी असते..?
स्मार्ट पत्नी पतीला वारंवार खर्च करायला लावते...
ती पतीला इतका खर्च करायला लावते की तो दुसऱ्या कुठल्या महिलेचा विचारदेखील करत नाही..