Marathi Joke: अखेर मास्कला एकदम चपखल मराठी शब्द सापडला होss
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 18:05 IST2020-04-06T17:52:11+5:302020-04-06T18:05:39+5:30
कोरोना व्हायरस आल्यापासून देशातच नव्हे तर जगात मास्कची मागणी भलतीच वाढलीय. या मास्कला मराठी प्रतिशब्द काय असू शकेल, याचा शोध सोशल मीडियावरील 'भाषाप्रभूं'नी लावला आहे.

Marathi Joke: अखेर मास्कला एकदम चपखल मराठी शब्द सापडला होss
खूप विचार केल्यानंतर आज 'मास्क'ला अगदी चपखल असा पर्यायी मराठी शब्द मिळाला आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुखनाकसंरक्षकजीवजंतूरोधकहवागाळ झाकोळ पट्टी!!!
पोलिसांच्या ‘फटकेबाजी’वरून फिरणारे पाच भन्नाट मेसेज; पोट धरून हसाल!
हसायलाच पाहिजे मंडळी; घरात बसलेल्या प्रत्येकाला रिफ्रेश करतील ‘हे’ सात जोक