Marathi Jokes: बसच्या दारात उभा असल्यानं कंडक्टरनं हटकलं; गण्याचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 15:30 IST2021-02-18T15:26:11+5:302021-02-18T15:30:33+5:30
Marathi Jokes: गण्याच्या उत्तरानं कंडक्टरची बोलती बंद

Marathi Jokes: बसच्या दारात उभा असल्यानं कंडक्टरनं हटकलं; गण्याचं भन्नाट उत्तर
गण्या दररोज बसच्या दारात उभा राहायचा.. कंडक्टर दररोज त्याला हटकायचा..
एकदा कंडक्टर संतापून म्हणाला... तू दररोज दरवाजात उभा राहतोस.. तुझा बाप चौकीदार आहे का..?
गण्या कमी नव्हता.. तो लगेच म्हणाला... तुम्ही कायम पैसे मागत असतात.. तुमचे वडील भिकारी आहेत का...?