Marathi Jokes: तुला इंग्रजी येतं का?; मुलाखतीतल्या प्रश्नाला उमेदवाराचं लय भारी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 07:15 IST2020-12-18T07:15:00+5:302020-12-18T07:15:02+5:30

Marathi Jokes: उत्तर ऐकून मुलाखतकाराची बोलती बंद

candidate gives brilliant answer in interview funny marathi jokes | Marathi Jokes: तुला इंग्रजी येतं का?; मुलाखतीतल्या प्रश्नाला उमेदवाराचं लय भारी उत्तर

Marathi Jokes: तुला इंग्रजी येतं का?; मुलाखतीतल्या प्रश्नाला उमेदवाराचं लय भारी उत्तर

सिक्युरिटी गार्डच्या पदासाठी मुलाखत सुरू होती..
 

मुलाखतकारानं एका उमेदवाराला विचारलं, इंग्रजी भाषा येते का?
 

उमेदवारानं शांतपणे प्रतिप्रश्न केला, ''का..? चोर इंग्लंडमधून येणार आहेत का..?''
 

Web Title: candidate gives brilliant answer in interview funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.