Marathi Jokes: घर मालकानं उद्या ये म्हटलं; भिकाऱ्यानं चारचौघात चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 11:54 AM2021-04-11T11:54:26+5:302021-04-11T11:56:12+5:30

भिकाऱ्याकडून घर मालकाचा चारचौघात पाणउतारा

beggar insults house owner marathi jokes | Marathi Jokes: घर मालकानं उद्या ये म्हटलं; भिकाऱ्यानं चारचौघात चांगलंच सुनावलं

Marathi Jokes: घर मालकानं उद्या ये म्हटलं; भिकाऱ्यानं चारचौघात चांगलंच सुनावलं

googlenewsNext

भिकारी- साहेब, एक रुपया तरी द्या.. 

साहेब- उद्या ये उद्या..

भिकारी (संतापून)- याच उद्या ये उद्या येमुळे या परिसरात माझे लाखो रुपये अडकलेत..
 

Web Title: beggar insults house owner marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.