Marathi Jokes: एक काम कर ना...; गण्याला भिकाऱ्याची भन्नाट ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 15:25 IST2020-12-25T15:25:00+5:302020-12-25T15:25:18+5:30
Marathi Jokes: काम करून कमव सांगणाऱ्या गण्याला भिकाऱ्याचं प्रत्युत्तर

Marathi Jokes: एक काम कर ना...; गण्याला भिकाऱ्याची भन्नाट ऑफर
एका भिकाऱ्यानं गण्याकडे पाच रुपये मागितले..
गण्या- अरे, इतका धडधाकट आहेस.. काही काम का करत नाहीस..?
भिकारी- तुम्ही द्याल मला काम..?
गण्या- हो, देईन की...
भिकारी- महिन्याला किती द्याल..?
गण्या- पाच हजार रुपये..
भिकारी- एक काम करा ना.. तुम्ही तुमचं काम सोडून माझ्या जवळ बसायला सुरुवात करा.. २५ हजार रुपये महिन्याला मी तुम्हाला देतो...