Marathi Jokes: स्टेशन जवळ असूनही २० रुपये कसले?; प्रश्नकर्त्या तरुणीला रिक्षावाल्याचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 07:05 IST2021-02-09T07:05:00+5:302021-02-09T07:05:01+5:30
Marathi Jokes: रिक्षावाल्याचं उत्तर ऐकून तरुणीची बोलती बंद

Marathi Jokes: स्टेशन जवळ असूनही २० रुपये कसले?; प्रश्नकर्त्या तरुणीला रिक्षावाल्याचं भन्नाट उत्तर
तरुणी- स्टेशनपर्यंत जायचे किती रुपये होतील?
रिक्षावाला- वीस रुपये होतील मॅडम..
तरुणी (थोडीशी हैराण होऊन)- स्टेशनचे २० रुपये..?
रिक्षावाला- हो मॅडम, स्टेशन दोन किलोमीटर दूर आहे इथून..
तरुणी (हातानं इशारा करत)- इकडेच तर आहे.. कुठे दूर आहे..?
रिक्षावाला- मॅडम, हात मागे घ्या.. नाही तर चुकून एखाद्या रेल्वेला लागायचा..