काहीवेळा नाटकांच्या प्रयोगाची तिकीट विक्री झालेली असते. शाळेचे किंंवा बुकिंग केलेल्या संस्थांचे कार्यक्रमाची निमंत्रणेदेखील गेलेली असतात, पण अशावेळी राजकीय पक्षाचे कार्यक्रम ठरतात... ...
लहानपासून मी वाढलो ते जंगलाच्या सान्निध्यात. वनखात्यातील नोकरीच्या निमित्तानं जंगलांशी आणखी जवळचा संबंध आला. जंगलाशी जडलेल्या याच नात्यातून ‘जंगल खजिन्यांचा शोध’ पुस्तकाची निर्मिती झाली. साहित्य अकादमीनंही त्यावर कौतुकाची थाप दिली. ...
पारंपरिक पद्धतीने वाढणारी ‘देवराई’सारखी ‘नैसर्गिक’ जंगलं, की भरपूर खतं, पाणी देऊन कमीत कमी जागेत भसाभस वाढणारी ‘मियावाकी’ असा एक नवा वाद महाराष्ट्रात सध्या उभा राहिला आहे. या ‘हिरव्या’ वादाच्या दोन्ही बाजू.. ...
त्या दिवशी मुलांनी यू-ट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला. लहान लहान मुलं गावाबाहेर कोरड्या नदीत खड्डा खणत होती. त्यात जमलेलं पाणी वाटीनं जवळच्या कळशीत भरून घरी जात होती. एवढंसं पाणी भरायला त्यांना संध्याकाळ झाली. रमा, विश्वेश, हदिया, प्रणव त्यामुळे व्यथित ...
केरळ राज्यातला वेल्लायणी तलाव. पाण्याचा भरपूर साठा, कित्येक हेक्टर शेतीला पाणीपुरवठा, स्थलांतरित पक्ष्यांचे निवार्याचे ठिकाण. काही वर्षापूर्वी या तलावाला जणू दृष्ट लागली. केर, कचर्यानं तो भरला. तलावात भर घालून लोकांनी त्या जागा कब्जात घेतल्या. ...
हरवलेली माणसं : त्याच्या जवळ त्याच्या आईशिवाय कुणी फिरकले तरी तो त्रागा त्रागा करायचा.कुणाशी बोलायचे नाही, कुणी दिलेले खायचे नाही, अंगावर कपडे घालायचे नाहीत. स्वत:ला कसलातरी त्रास करून घेण्याचेच जणू त्याला वेड लागले होते. ...
नुकत्याच झालेल्या पावसामुळे मुंबईसह अनेक मोठय़ा शहरांची दैना झाली. ‘क्लायमेट चेंज’मुळे अशी संकटे येतात ही सबब उत्तम अर्धसत्य आणि चीड आणणारी आहे. या संबंधीच्या धारणा गांभीर्य घालवणार्या आहेत. निसर्ग‘नियमा’ला तोंड देण्यासाठी आपली प्रशासकीय यंत्नणा, ...
शासनाच्या अनेक योजना आहेत, पण त्यातल्या काही नियमांत अडकलेल्या आहेत, त्यातून काही मार्ग काढता आला, तर कुपोषित बालकांची त्यातून सुटका होऊ शकेल. त्यासाठी शासनाच्याच अन्य नियमांचा आधार घेतला आणि अनेक बालकांना कुपोषणातून कायमची मुक्ती मिळाली. ...