दोन वर्षांपासून मी लतादीदींच्या फोटोसेशनच्या प्रतीक्षेत होतो. हृदयनाथांच्या मध्यस्थीनंतर तो अद्भुत क्षण प्रत्यक्षात आला. जुहूचा स्वरलता स्टुडिओ. दीदींनी व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. पुढच्याच क्षणी त्यांच्या दिव्य स्वरांनी स्टुडिओ भरून ...
पुणे शहरात शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त येणारा मोठा वर्ग आहे. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था वर्षानुवर्षे करणारी बोर्डिंग हाऊस आजही सुरू आहेत. त्यातील काहींना तर १०० वर्षांची परंपरा असून, काही नातवंडे आता ती चालवत आहेत.... ...
श्रीलंका हा आपला शेजारी देश. अनेक धाग्यांनी तो आपल्याशी जोडलेला असला तरी, त्याची अनेक वैशिष्ट्ये आपल्याला अचंबितही करतात. इथल्या माणसांची शिस्त आणि त्यांची सौंदर्यदृष्टी तर आपल्याला अक्षरश: मोहित करतात. ...
अमित शाह यांचं व्यक्तिमत्त्व केवळ निवडणुकीतील जय-पराजयानं समजून घेता येत नाही. त्यांनी भाजपची नव्याने केलेली शिस्तबद्ध बांधणी, पक्षात तळापर्यंत रुजविलेले संघाचे संस्कार, पक्षविस्तारासाठी केलेली देशभरची भ्रमंती, कार्यकर्त्यांशी सतत संवाद यांसारखे ...
‘लतादीदी म्हणजे साक्षात संगीत. सप्तसुरांचा त्रिवेणी संगम. स्वप्न आणि संगीताचा उष:काल! संगीताचं वर्तमान आणि भविष्यही. महाराष्ट्राला सापडलेल्या या अलौकिक स्वरावर अनेक पिढय़ा सुसंस्कारी झाल्या. दीदींच्या स्वरासोबत अनेकांना आयुष्याचा सूर सापडला.’ ...
पुणे शहरात शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त येणारा मोठा वर्ग आहे. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था वर्षानुवर्षे करणारी बोर्डिंग हाऊस आजही चालू आहेत. त्यातील काहींना तर १०० वर्षांची परंपरा असून, काही नातवंडे आता ती चालवत आहे ...
‘हवामानासाठी शाळा बंद’ असे म्हणत स्वीडनमधील एक चिमुकली मुलगी त्यांच्याच संसदेबाहेर धरणे देऊन बसली होती. या घटनेला वर्षही होत नाही, तोच जगभरातील 50 लक्ष मुले याच मागणीसाठी या आठवड्यात; 20 सप्टेंबरला रस्त्यावर येणार आहेत. पृथ्वी वाचविण्यासाठी संपूर् ...
काळाच्या कायम पुढे असलेले प्रख्यात उर्दू कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरातील पत्ने, डायर्या, कविता व छायाचित्ने नुकतीच मुंबईतील एका भंगाराच्या दुकानात सापडली. तीन दशकांपूर्वी या दुनियेतून एक्झिट घेतलेला साहिर भंगारात टाकायच्या ल ...