गेल्या १०-१५ वर्षांत दिवाळी फराळाचे स्वरूप पूर्ण बदलले आहे. लाडू, करंजीची जागा मिसळपाव, बटाटेवडा, भजी, मसाला डोसा इ. एवढेच काय परवा कोथरूडला एका कार्यकर्त्याच्या घरी फराळासाठी गेलो, तर तेथे चक्क ऑम्लेट ब्रेड ठेवला होता. ...
राज्यात लोकनियुक्त लोकप्रतिनिधींचे सरकार अधिकारावर असले तर रयतेच्या प्रश्नांची अधिक काळजी घेतली जाते. मात्र शेतकर्यांवर आभाळ कोसळले असताना त्याला धीराचा हात देण्यासाठी आवश्यक शासनच सध्या अस्तित्वात नाही. नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीबाबत स्पष्ट ...
‘माझ्या थीम कॅलेंडरच्या निमित्ताने विविध नामवंतांना त्यांचे फोटो काढण्याची परवानगी मागणारे पत्र मी पाठवले होते. पत्र मिळाल्यावर लगेचंच डॉ. लागू यांचा फोन आला. फोटोसाठी परवानगी देताना मिस्कीलपणे ते म्हणाले, ‘म्हणजे आधी तुम्ही फोटो काढणार आणि नंतर ...
निवडणुकीआधी उमेदवारानं आश्वासन दिलं होतं, निवडून आल्यानंतर आपल्या भागातल्या सगळ्या बागांमध्ये मी खेळणी बसवीन आणि दहा हजार झाडं लावीन. पण कसलं काय? मुलांनीच मग चंग बांधला आणि पिच्छाच पुरवला. लोकांना गोळा केलं, ठिय्या आंदोलन केलं ! मुलांच्या या आंदोलन ...
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाबाबत प्रसारमाध्यमांत वापरल्या जाणार्या भाषेत कमालीचा स्रीद्वेष्टेपणा दिसतो. गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडी सोप्या शब्दांत सांगण्यासाठी विवाह, लग्न, संसार, काडीमोड, घटस्फोट, लुगडी. असे शब्दप्रयोग पत्नकार, भाष्यकारांकड ...
नऊ ते दहा वर्षं वयाच्या वयातील मुला-मुलींविषयी मोठय़ा माणसांना लैंगिक आकर्षण वाटणं किंवा फॅण्टसीज मनात येत राहणं या विकाराला ‘पीडोफिलिया’ म्हणतात, तर शारीरिक बदलाच्या खाणाखुणा स्पष्ट होऊ लागलेल्या मुला-मुलांविषयी मोठय़ा माणसांना लैंगिक आकर्षण वाटणं ...
घरी पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या शेती व्यवसायात काही राम नाही. शेतीला जोडधंदा किंवा सिंचनाची सोय व्हावी म्हणून आपल्या परिसरात धरण, रोजगाराकरिता एमआयडीसह इतर प्रकल्प आल्यास चित्र पालटेल, अशी अनेकांना अपेक्षा असते. प्रकल्पाकरिता जमिनीचे अधिग्रहण करून चा ...
हॅकिंगच्या संदर्भात आणि तेही भारताबाबत एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांनी सायबर सुरक्षेपुढे नव्याने प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. व्हॉट्सअँपच्या माध्यमातून मोबाइलमध्ये घुसखोरी करून संदेशांवर ठेवलेली पाळत, क्रेडिट वा डेबिट कार्डांचा अतिमहत्त्वाचा लिक झा ...