दक्षिण अन् उत्तर भारताला जोडणारे बहुतांश प्रमुख रस्ते सोलापुरातूनच जातात. त्यामुळे लॉकडाउननंतर आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न करणार्या अनेक कामगार-मजुरांना मध्येच अडवून सोलापुरातल्या सरकारी छावणीत आणण्यात आलं आहे. इथे निवासाची सोय आहे, तीन वेळेचं ...
तीन-चार आठवड्यांपासून रोजगार नाही, हातात पैसा नाही. जिथे राहतात, तिथे त्यांची रेशन कार्ड नाहीत. एकेका रूममध्ये दहा ते पंधरा जण राहतात. शिफ्टमध्ये काम होतं तोवर ठीक, आता सगळे बेकार! चतकोर रूममध्ये नाकाला नाक लावून गुराढोरासारखे कोंबलेले.. कसे राहतील ...
कुटुंब गावाकडे ठेवून ‘परमुलखात’ एकटे राहणार्या पुरुषांना यूपी, बिहारमध्ये ‘छेडेभाई’ म्हणतात. असे एकटे जगणारे हजारो ‘बिदेसी’ भारतात आहेत. दिवसभर काम करायचे आणि रात्री ‘खुराड्या’त अंग टाकायचे. त्यांच्या जगण्याचे एकूण ‘अर्थशास्त्र’च कोलमडून पडल्यान ...
उपरे, हुसकावलेले, किंवा नाइलाजाने जगायला बाहेर पडणारे. माणसांचे लोंढे, मग ते सतराव्या शतकातले असोत किंवा या सहस्रकातले असोत, त्यांची कथा आणि व्यथा एकच असते, 2020 सालातल्या मार्च महिन्याच्या अखेरीला शहरांमधून बाहेर पडणारे लोंढे कधीतरी एखादा चित् ...
राज्यात धान्य वाटपावरून गदारोळ सुरू आहे. काहींचे म्हणणे आम्हाला धान्य मिळाले नाही, तर काहींच्या मते त्या धान्याचा दर्जा चांगला नाही. अनेकांना वाटते की आमच्याकडे रेशनकार्ड नाही तरीही आम्हाला धान्य मिळाले पाहिजे. एकूणच राज्यात व देशात सुरू असलेल्या लॉक ...
एखादी वस्तू आपण का विकत घेतो? गरज ही गोष्ट तर आहेच, पण अनेकदा गरज नसतानाही खरेदी होते. ती का? - त्याचे उत्तर आहे पॅकेजिंग! वस्तूच्या खरेदीत बर्याचदा त्या वस्तूपेक्षाही त्याच्या पॅकेजिंगचा वाटा मोठा असतो. स्पोर्ट्स शूज बनवणार्या पूमा या प्रसिद्ध कं ...
समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या माणसांची जन्मभर आणि मृत्यूनंतरही उपेक्षा करण्याची आपली परंपरा फार प्राचीन आहे . विदर्भाने तर विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींची कायम उपेक्षा केली आहे. कोशकार , भाषाशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक डॉ.द. ...
68-69 सालातील ही गोष्ट. तेव्हा मी होतो अमेरिकेतील एक यशस्वी सोप्रानो सेक्सोफोन वादक. मान्यवर संगीतकारांना आपल्याबरोबर हवा असलेला कलाकार. न्यूयॉर्कच्या झिंग आणणार्या माहोलमध्ये भान विसरून सेक्सोफोन वाजविणे हे माझ्यासाठी निव्वळ जगण्याचे साधन नव्ह ...
भारताचा ‘मिसाइल मॅन’ आणि नंतर देशाचे राष्ट्रपती. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कायमच एक प्रेमळ सहजता होती. ना कुठला अहंकार, ना कुठला बडेजाव. राष्ट्रपती झाल्यांनतर त्यांचे काही फोटो काढायची संधी मला मिळाली. त्या कार्यक्रमातही त्यांचा वावर सामान्य माणस ...