ऑस्ट्रियामधून मी पहिल्यांदा आणि एकटाच भारतात आलो, तेव्हा 19 वर्षांचा होतो. एकच ध्यास मनात होता, कर्नाटक संगीत शिकण्याचा! माझा प्रवास काकणभर अधिकच खडतर होता, कारण केवळ संगीतातच नाही तर रोजच्या जगण्यातही परंपरेच्या शुद्धतेचा आग्रह धरणारा हा प्रांत. स ...
जाहिरातींचा आपल्यावर इतका भडिमार होतो की, टीव्ही बघताना जाहिराती लागल्या की बर्याचदा आपण टीव्हीचा आवाज बंद करतो. कर्मशियल ब्रेक अनेकदा टीव्ही बघण्याचाच मूड ब्रेक करतो. असं असतानाही काही जाहिराती आपल्याला बघाव्याशा वाटतात. त्या आपल्याला खिळवून ठे ...
कोरोनायुद्धात डॉक्टर, आरोग्यसेवकांचं प्रमुख शस्त्र म्हणजे पीपीइ किट! त्यात कोंडून घेतल्यावर होणारा प्रचंड त्रास आणि वाढता कचरा या दोन्ही प्रश्नांवरचे स्वदेशी उत्तर म्हणजे खादीचे पीपीई कीट! याचा एक जोड तब्बल वीस वेळा वापरता येणार आहे! ...
व्यापार-धंद्यांत चीन जगात पुढे आहे, याचे कारण त्यांची ‘मोडस ऑपरेण्डी’! ज्या देशात त्यांना व्यापार करायचा आहे, त्या देशातील प्रभावशाली राज्यकर्त्यांच्या कुटुंबियांनाच ते धंद्यात भागीदार करून टाकतात. याशिवाय, ज्या परदेशी कंपन्या चीनमध्ये ये ...
निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक वारसा. त्यामुळे सातारा जिल्ह्याची ओळख आता ‘सॉलीवूड’ म्हणूनही होऊ लागली आहे. मालिकांचं चित्रिकरणही तिथे सुरू झालं आहे. पण काय दृष्य दिसतंय सेटवर? मुख्य कलाकरांचा रुबाब? सेटवरची दंगामस्ती? अघळपघळ गप्पा? कि सगळ्याच गोष्टी ...
विराट कोहलीनं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली कि त्याला अमूक इतके पैसे मिळतात, आलिया भटची अमूक इतकी कमाई होते, याच्या चर्चा कायम रंगतात. आपल्यालाही फॉलोअर्स मिळाले तर आपलीही चांदी होईल असं अनेकांना वाटतं, पण खरंच पैसे मिळतात? कधी? कोणाला? किती? कसे? ...
पं. सुरेश तळवलकर यांची सर्जनशीलता, बुद्धिमत्ता, कार्यशक्ती सारेच अलौकिक आहे. ते तबलानिपुण तर आहेतच; पण एक ऊर्जावंत गुरु व एक रसिक संगीततज्ज्ञ भाष्यकार आहेत. कलाकार म्हणून ते अतिशय मोठे आहेत. तरीही त्यांच्याभोवती अहंमन्यतेचे वलय जराही अनुभवास येत न ...