राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
विज्ञान कथा-कादंबरी हा एक विलक्षण साहित्यप्रकार आहे. मराठीत त्याची पाऊलवाट तब्बल १00 वर्षांपूर्वी घातली गेली. मात्र, ती जास्त रुळली नाही. वाचकांचा प्रतिसाद मिळाला, तरीही लेखकांची संख्या मात्र र्मयादितच राहिली. शतकी वाटचालीच्या निमित्ताने घेतलेला विज् ...
सर्वसामान्यांना प्रवासासाठी रेल्वे हाच उत्तम पर्याय आहे. मात्र, सततच्या अपघातांमुळे तोच प्रवास धोकादायक झाला आहे. सर्वाधिक सुरक्षित प्रवास असलेली रेल्वे आज अशी अपघाताच्या सापळ्यात का सापडली आहे? नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर घेतलेला रेल ...
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवरच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये अत्यंत मोलाची अशी स्थित्यंतरे घडून आली. त्यातून नवी आव्हानेही समोर आली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक बदलांच्या पाऊलवाटा लक्षात घेतल्यानंतरच विकासाची पुढील दिशा सुस्पष्ट होऊ शकणार आहे. ...
दुर्मिळ ऐतिहासिक मूर्ती हा भारताचा सांस्कृतिक ठेवाच नव्हे, तर भूषण आहे. त्याची जपणूक करणे हे सरकारचे व प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. मात्र, याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. हेच आपल्या नटराजाच्या मूर्तीबाबतही घडले. आता कुठे ऑस्ट्रेलियन शासन ही मूर्ती ...
गोव्यातून मुंबईत आलेली एक साधीभोळी लहानशी पोर. अथक परिश्रमांच्या बळावर तिनं ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं. त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या प ...
मराठी चित्रपटांनी दिल्लीदरबारी त्यांचा दमदार ठसा उमटविला आणि दबदबाही निर्माण केला आहे. नव्या दमाच्या तरुण दिग्दर्शकांच्या पिढीकडे वेगळी शैली आणि दृष्टीही आहे. त्यामुळे दर्जेदार, सकस चित्रपट यापुढेही येत राहतील; परंतु प्रेक्षकांचे पाठबळ मिळवायचे कसे?, ...
शाळेच्या बाहेर गोळ्य़ा बिस्कीटं विकणारा एक लहान मुलगा आणि शाळेत शिकणारी काही मुलं यांची छान मैत्री जमली. आपल्या या गरीब मित्राविषयी एक प्रामाणिक सहानुभूती, ममत्त्व आणि शब्दापलीकडचं एक नातं निर्माण होत गेलं. त्यातूनच आपल्या या मित्रालाही आपल्यासारखं शि ...
मंगळावर कुणी राहत असेल का, या कुतूहलापासून ते थेट मंगळावर स्वारी करण्यापर्यंत पृथ्वीवासीयांची मजल गेली; पण त्यांच्या स्वारीनंतर काही जीवाणू त्यांच्या समवेत तिथेच राहिले असल्याचा शास्त्रज्ञांना आता दाट संशय वाटू लागला आहे. उद्या मंगळावर वसाहत करायची व ...
वैशाख विखारी असूनही तो मोहक, लोभसवाणा वाटतो. वैशाख उपेक्षित असूनही तो अधिक जवळचा वाटतो. जीवनाचा सच्चा सखा-मैतर वाटतो. म्हणून तर रसिकजनांना, हळव्या मनांना वैशाखाची नेहमीच प्रतीक्षा असते. ...