भारतात गेल्या काही वर्षांत फार मोठय़ा प्रमाणावर काळा पैसा निर्माण झाला आहे. आर्थिक विषमता वाढली आहे. सरकारची अकार्यक्षमता; तसेच पुढार्यांची लालसाच याला कारणीभूत आहे. या सर्वच गोष्टी अर्थव्यवस्थेला घातक आहेत. ...
शोकात्मता ही एक अटळ मानवी भावना आहे; मात्र नाटक- चित्रपटवाल्यांच्या अतिरेकी वापरामुळे ती काही काळ हास्यास्पद झाली होती. संयमाने वापर केला, तर या भावनेतूनही उत्कट असे काही निर्माण होऊ शकते. कान महोत्सवात दाखवण्यात आलेल्या अशा तीन चित्रपटांविषयी... ...
वन्यजीव विभागाच्या वतीने दर वर्षी पाणवठय़ावर येणार्या वन्यप्राण्यांची गणना करण्यात येते. यात सरकारी कर्मचार्यांबरोबरच निसर्ग; तसेच प्राणिप्रेमी नागरिकांचेही सहकार्य घेण्यात येते. यावर्षी झालेल्या गणनेमधून जंगलांमधील पाणवठे वाढविले, तर वन्यप्राणी संप ...
जनतेने सत्तांतर घडवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे नवे मंत्रिमंडळ जाहीर करून कामही सुरू केले. आव्हाने तर पुष्कळ आहेत आणि तितक्याच विकासाच्या संधीही.. कसे असेल हे नवे सरकार? काय असेल या नव्या सरकारची कारभाराची दिशा?.. कारण, आता बोलून भागणार नाही ...
आशिषनं ‘मकालू’ शिखर सर केल्याची माहिती नेपाळहून सातार्यामध्ये थडकली, तेव्हा त्याची आई इकडं घरासमोरचं अंगण शेणानं सारवत होती. ही गोड बातमी सर्वांना सांगण्यासाठी ती भरल्या हातानंच शेजारी-पाजारी पळाली. पत्र्याच्या घरात राहणार्या त्याच्या वडिलांनीही अं ...
‘कान’ म्हणजे सिनेमावाल्यांचं काशी विश्वेश्वर! जगभरच्या दिग्दर्शकांना आपला चित्रपट सर्वप्रथम ‘कान’मध्ये दाखविला जावा, असं मनापासून वाटतं. नुकत्याच पार पडलेल्या ‘कान’ महोत्सवात झळकलेल्या आणि ठसा उमटवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा मागोवा थेट कानम ...
घराच्या अंगणात खेळणार्या चिमण्या दिसत नाहीत आजकाल.. हे मोबाईल लहरींमुळे होतं म्हणतात. हे एकच कारण आहे का? की चिमण्यांप्रती असणारी आपली आस्थाच कमी होत चालली आहे?.. भौतिक कारणांसोबत याचाही शोध घ्यायला हवा. ...
प्रपंच आणि परमार्थ या एकाच वेळी करण्याच्या गोष्टी आहेत. जो तारुण्याचा, उमेदीचा संपूर्ण काळ लौकिक संपादन करण्याच्या कामी आपण खर्च करतो, तोच काळ पारमार्थिक साधनेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो. ...
अँम्बेसीडर कार हे नुसते नाव नव्हते, तर तो एक स्टेटस सिम्बॉल होता. बडे मंत्री, अधिकारी, नेते आणि लष्करी अधिकारी यांची प्रतिष्ठा जपण्याचे काम या गाडीने इमाने इतबारे केले. पण, काळाच्या प्रवाहात, स्पर्धेत ही गाडी मागे पडली व आता तर तिचे उत्पादन बंद होऊन ...
शिवजयंती भव्य-दिव्य स्वरूपात साजरी करायची म्हणजे काय, तर भव्य मिरवणूक, लेझीम-दांडपट्टा कलावंतांचा ताफा, पोवाड्यांचे सादरीकरण, चौका-चौकांतून गल्लीबोळातील नेत्यांसह शिवछत्रपतींचे मोठे-मोठे चित्रफलक.. पण, छत्रपतींनी जपलेला माणुसकीचा धर्म आपण आचरणात कधी ...