या जगात देण्यासाठी प्रेमाहून अधिक मोठी गोष्ट कुठलीच नाही. प्रेम देणे हे सर्वस्व देण्यापेक्षा कमी नसते. प्रेम दिल्यावर द्यायला काहीच उरत नाही आणि देणाराही उरत नाही. ...
बालकामगार हा समाजजीवनावरचा कलंकच आहे. त्या विरोधात कायदे केले गेले, तरी त्याची अंमलबजावणी होत नाही व समाजातूनही त्याकडे कधी गांभीर्याने पाहिले जात नाही. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त (१२ जून) या कायद्याची करून दिलेली ओळख. ...
गोपीनाथ मुंडे नावाचं रसायन अविरत संघर्षांतून तयार झालं होतं. संघर्षशील राहणं हा जणू त्यांचा स्थायीभावच झाला होता. मात्र, सतत वादळं अंगावर येऊनही ते कधी खचले नाहीत, नाउमेद झाले नाहीत. उलट त्या वादळाचं स्वागत करण्याची दिलदार वृत्ती ते अंगी बाळगून होते. ...
शिक्षणसंस्था काढायच्या, त्यातून पैसा कमवायचा, तो राजकारणात वापरायचा. त्याशिवाय या संस्थांमधील कर्मचारी घरचे नोकर असल्यासारखे वापरायचे, असेच आजकाल सुरू आहे. मात्र, यालाही अपवाद असतात. जुन्या पिढीतील अशाच एका नेत्याची गोष्ट. ...
रविवारची सुटी हा कित्येकांच्या, त्यातही नोकरदारांच्या जास्तच जिव्हाळ्याचा विषय. उशिरा उठायचे, दुपारी जेवणावर आडवा हात मारायचा आणि मग ताणून द्यायची! एवढी मजा देणार्या या सुटीचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव सुरू होत आहे, हे मात्र कोणाच्या गावीही नाही. त्या र ...
मुलींना शिक्षण देणंच निषिद्ध समजलं जायचं, त्या काळात शास्त्रीय संगीत शिकणं हे धाडसाचंच काम होतं. अथक परिश्रम व संगीतावर असलेली निष्ठा यांतून काही महिलांनी ते साध्य केलं. त्यांच्यातील एक असलेल्या, जुन्या पिढीतील मनस्वी गायिका धोंडूताई कुलकर्णी यांचं न ...
कथां, कादंबर्यांनाही संपादन लागते असे कोणाला वाटतच नव्हते त्या काळात राम पटवर्धन नावाच्या एका संपादकांनी ही गरज निर्माण केली. आपली कविता, कथा त्यांच्या नजरेखालून एकदा तरी जावी असे कवी, लेखक यांना वाटू लागले. साक्षेपी संपादनाने मराठी साहित्याला अनेक ...
शाळेचा पहिला दिवस आठवतो ? रडण्याचा, ओरडण्याचा, कंठ दाटून येण्याचा! प्रत्येकाच्याच चेहर्यावर असतात त्यादिवशी अश्रूंचे कढ आणि एक प्रकारची एकटेपणाची भिती! आपल्या एकूण असंवेदनक्षम शिक्षण व्यवस्थेचेच हे प्रतिबिंब आहे. प्रत्येक चिमुकल्याचा हा पहिला दिवस आ ...
बदलत्या जगात अनेक धोरणेही बदलावी लागत आहेत. आधुनिक काळात शस्त्रास्त्रेही अत्याधुनिक लागतात. ती जर देशात तयार होऊ शकत नसतील, तर त्यासाठी परदेशी कंपन्यांचे सहकार्य घेण्याचा नव्या सरकारचा निर्णय हा असाच बदलत्या जगाचा परिपाक आहे. या निर्णयाचे स्वागतच करा ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. हा निकाल मंडळाच्या इतिहासात विक्रमी ठरला आहे. या उच्चांकी निकालाची नेमकी कारणे काय? काय आहे त्याचे रहस्य, याचा उहापोह. ...