पौर्वात्य जगाला भारतीय आणि चिनी समृद्ध अशी संस्कृती लाभली. इतिहासलेखनाचा प्रारंभ चीनमध्ये ग्रीकांच्या पूर्वी झालेला होता. चिनी लोकांना ऐतिहासिक दृष्टी होती. विल ड्युरंट चीनला इतिहासकारांचा स्वर्गलोक मानतात. ...
लष्करी राजवट आणि लोकशाही शासनव्यवस्था यांच्यामधल्या झगड्यात थायलंड पुरता पिचून निघाला आहे. थायलंडमध्ये आधुनिक काळात अशाप्रकारे लष्करानं सत्तेची सूत्रं आपल्या हाती घेण्याचा हा तब्बल एकोणिसावा प्रकार आहे. ...
स्वातंत्र्यपूर्व काळात देशकार्यासाठी घरादारावर निखारा ठेवणारे मोठय़ा संख्येने होते. स्वातंत्र्यानंतर मात्र स्वार्थाने बरबटलेले राजकारण सुरू झाले. ज्यांनी त्याला आळा घालायचे ते त्यात सापडले व वाहवत गेले. लोकशाही व्यवस्था ही प्रबुद्ध लोकांसाठी असते व तस ...
दहशतवादाचा प्रश्न केवळ भारताला भेडसावत आहे असे नाही. तो चीनलाही तितकाच भेडसावतो आहे आणि पाकिस्तानलाही; बदलत्या परिस्थितीमध्ये या आंतरराष्ट्रीय प्रश्नाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. ...
प्राण्यांना घेऊन चित्रपट करणं नवं नाही. मात्र आपल्याकडे ते बघवत नाही. ‘कान महोत्सवा’त पाहिलेल्या चित्रपटात ज्या पद्धतीनं मांजर व विशेषत: कुत्र्याचा वापर करून घेण्यात आला आहे, त्याला तोड नाही. ते सगळं मानवी भावनांशी जोडून घेण्यात आलं होतं हे विशेष! ...
मराठी पत्रकारितेला मोठा इतिहास आहे; पण याचबरोबर निबंधकार, उत्तम वक्ता व साहित्यिक अशा विविध क्षेत्रांत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. शिवराम महादेव परांजपे! त्यांची १५0वी जयंती येत्या २७ जून रोजी आहे. त्यानिमित्त त्य ...
आभाळ गच्च होतं... दिवसाउजेडी काळोख दाटून येतो... वारा थांबतो, हवेतला उष्मा वाढतो... आणि मग एक टपोरा थेंब येतो... त्याच्या पाठोपाठ दुसरा येतो... मग तिसरा... मृद्गंध सुटतो... सुरू होतं पावसाचं गाणं... ...
भारताविषयीचा विखारी द्वेष. त्यातूनच पाकिस्तानात जन्माला आला दहशतवाद. अफगाणिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनला धरून जे अमेरिका करू पाहत होती तेच पाकिस्तान भारतात करू लागला; पण जे पेराल तेच उगवणार.. इथे तर ते पेटू लागलं आहे. कराचीतील दहशतवाद्यांच्या हल्ल्यान ...
पेर्ते व्हा.. निसर्गाची ही साद ऐकून मातीशी इमान राखणारा शेतकरी पुन्हा एकदा शेतात राबायला तयार झाला आहे. पावसाने हात आखडता घेवो किंवा डोक्यावर ओल्या दुष्काळाची चिंता असो, तो कष्टांत कसूर करत नाही, करणारही नाही; पण शासकीय व्यवस्थेमध्ये दिवसागणिक निबर ह ...
पंढरपूरच्या विठोबासाठी पुरुष पुजारी आणि रखुमाईसाठी स्त्री पुजारी? इतके दिवस पुरुषांनीच विठोबा-रखुमाईंची पूजा केली ना? या प्रक्रियेलाच स्थगिती मिळाली हे बरंच झालं. कारण स्त्री पुजार्याकडून पूजा, स्नान, वस्त्राचा स्वीकार करण्यात विठोबाला काय संकोच होण ...