पोलीस भरतीसाठी राज्यभरातून मुंबईत आलेल्या पाच तरुणांचा मृत्यू होतो, ही घटनाच अत्यंत क्लेशकारक आहे. या घटनेची गंभीर दखल हायकोर्टाने घेतली आहे. मात्र, तरीही पोलीस महासंचालकांनी दिलेले आदेश झुगारून ही भरतीप्रक्रिया सुरू आहे. ...
शिक्षक हा एक पिढी घडवत असतो, असे म्हणतात. पण, लहान मुलांची पहिली शाळा असते घर! शिक्षकाच्या ताब्यात ही मुले जातात, तेव्हा अभ्यासाबरोबर त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडेल, यावर भर देणे आवश्यक आहे. शिक्षण हे केवळ वैयक्तिक पातळीवरचे नसून ते सामाजिक होईल, तेव ...
अद्यापि सुस्पष्ट व सर्वसमावेशक राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेची सुरुवात झालेली नाही. सैन्यदलाच्या आधुनिकीकरणावर आणि शस्त्रास्त्रनिर्मितीच्या आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर देणे आवश्यक आहे. मोदी सरकारचे धोरण पुरोगामी राहील, अशी चिन्हे तरी आहेत. ...
शिक्षक व शाळा हे कायमच टीकेचे लक्ष्य होत असतात. बर्याचदा त्यात तथ्यही असते; मात्र या अंधारातही काही प्रकाशदीप तेवत असतात. प्रेरणा घ्यावी, आदर्श घ्यावा, असे बरेच काही तिथे वसत असते. ...
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्या उन्नतीसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्च केला, अशा स्वातंत्र्यसेनानींपैकी एक खंबीर नेते म्हणजे डॉ. गोविंद वल्लभ पंत. ...
भारतवर्षातील पाऊसकळेचे रोमांचक आणि विलोभनीय असे वर्णन कालिदासाच्या ‘मेघदूता’त आहे. हे सृष्टीचे प्रेमगीत आहे. त्यात जशी ओघवती शैली आहे, तसा त्याला शास्त्रीय आधार आहे. ‘मेघदूता’तील हा पावसाचा ठिकठिकाणचा खेळ जाणून घेणे म्हणजे आनंदाची पर्वणीच. ...
लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून परतले त्याला नुकतीच १00 वर्षे झाली. त्यानिमित्ताने ‘लोकमान्य टिळक विचार मंच’च्या वतीने लोकमान्यांचे चित्रमय चरित्र प्रकाशित करण्यात आले. अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असलेल्या या ग्रंथाची ओळख. ...
इंडियन इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. प्रमोद तलगेरी यांना नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा र्मक- टागोर पुरस्कार प्राप्त झाला आहे. र्जमन भाषेच्या भारतातील प्रसाराबद्दल व सांस्कृतिक बंध दृढ केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. ...
अंतर्गत संघर्षाला धार्मिक रंगही आला असून, एक स्वतंत्र आणि एकसंध देश म्हणून इराकच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. भारतासह अन्य देशांचे नागरिक तेथे अडकले आहेत आणि आयएसआयएसने विरोधकांचे नुकतेच केलेले शिरकाण पाहता मानवी संकटही गंभीर बनले आहे. ...