प्रयत्नांची पराकाष्ठा करायची पण शिखरावर काहीही करून पोचलेच पाहिजे असा हट्ट न धरता आपल्या क्षमतेचा मान राखून केव्हा मागे फिरायचे हे पण आम्हाला निसर्गच शिकवतो. ...
Tauktae Cyclone: ‘तौक्ते’ वादळ प्रचंड मनुष्य आणि वित्तहानी करून हळूहळू थंडावत गेले. अरबी समुद्रातील वादळे ही तशी फारसा पूर्वेतिहास नसलेली. मात्र ‘तौक्ते’ खरोखर आपणा सर्वांना विशेषतः सरकारच्या या व्यवस्थेला खाशी शिकवण देणारे होते, असे म्हणायला हवे. ...
गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या अंबाबाईच्या देवळाच्या पायऱ्यावर तीन मुली आणि चार मुलांना घेऊन गोविंद पांडुरंग पातकर गुरुजींनी सुरू केलेल्या या, ’अभि’ शाळेने आता भव्य स्वरूप तर प्राप्त केले आहेच, पण तिने इतक्या वर्षांत शाळा म्हणजे पुस्तकी शिक्षण देणारी चार ...
इस्राईल- ज्यू म्हणजे एक देश आणि तिथे राहणारी माणसं असं कधीच नव्हतं. हा देश अस्तित्वात आला तो 14 मे 1948 ला. त्यापूर्वी ज्यू वेगवेगळ्या देशांत वास्तव्यास होते. हिटलरने लाखो ज्यूंची कत्तल केल्यानंतर ते विखुरले गेले. विस्थापितांचं जीवन जगत असले तरी स्वत ...