टेबलाखालून काही दिल्याशिवाय कामच होत नाही, ही आपल्या अंगवळणी पडलेली सवय; पण या समजाला धक्का दिला हाँगकाँगने! तिथेही होताच की भ्रष्टाचार, अगदी आपल्यासारखाच. मग काय अशी जादू केली त्यांनी? ...
एखादा दुर्दैवी अतिरेकी हल्ला असे म्हणून पाकिस्तानातील कराची विमानतळ हल्ल्याची बोळवण करता येणार नाही. २0१४च्या पहिल्या पाच महिन्यांत घडलेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला, तर त्यातून एक गंभीर चित्र समोर उभे राहते. पाकिस्ताननेच पोसलेला दहशतवादाचा राक्षस आता ...
इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांची संख्या मोठी होती. त्यातील काही जण नुकतेच सुखरूपपणे भारतात परतले. परंतु या घटनेवरून एक लक्षात आले, की या इराकमधील गुंतागुंत विचित्र आहे. ती एकांगी बाजूने समजून घेऊन चालणार नाही. त्याचाच वेध.. ...
एव्हरेस्ट पादाक्रांत झालेल्या दिवसाचे औचित्य साधून सर एडमंड हिलरी यांचे ‘ओकलंड’मधील घर नुकतेच स्थलांतरित करण्यात आले. या निमित्ताने हिलरींचा मुलगा व दोन गिर्यारोहकांच्या भेटीचा योग जुळून आला. न्यूझीलंडमधील त्या अनुभवाविषयी... ...
पृथ्वीवर आपण राहतो; पण या अनादी-अनंत विश्वात आणखी कुणी असेल का, याचं एक प्रचंड मोठं कुतूहल माणसाला आहे. त्याच ऊर्मीतून परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्नही झालेत. परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाने एक नवा टेलिस्कोप अंतराळात ...
आपल्या आकाशगंगेचा विस्तार सुमारे एक हजार प्रकाश वर्षे एवढा प्रचंड आहे. त्यात अब्जावधी तारे आहेत. आजवर पृथ्वीसारखे १00 हून अधिक ग्रह सापडले आहेत; पण परग्रहांवर जीवसृष्टी असल्याच्या गोष्टी मात्र अद्याप सिद्ध झालेल्या नाहीत. नासाच्या नव्या योजनेच्या पा ...
गावागावांमध्ये शिक्षणाविषयीची अनास्था पराकोटीची असते. पत्ते खेळण्यात रमलेले शिक्षक, उवा मारण्यात गर्क झालेल्या शिक्षिका व कुणाचाच वचक नसल्याने व्हरांड्यातच दंगामस्ती करणारी मुलं.. हे शाळेचं वास्तव व अध्यापनाची परिस्थिती पाहता कुणाला काळजी वाटणार नाही ...
पेट्रोलची पुन्हा एकदा अटळ अशी दरवाढ झाल्यानंतर विरोधी पक्षातील मंडळींनी ‘हेच का ते अच्छे दिन?’ असा चिमटा काढला; तर भाजपने ‘दहा वर्षांची घाण काढायला वेळ लागेल,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या या भूमिका दांभिकपणाच्याच. परंतु त ...
एक काळ होता, जेव्हा ‘अनिल’ नावाच्या संगीतकाराचं संगीत ‘विश्वासा’स पात्र होणारच असं जणू समीकरणंच ठरून गेलं होतं. हिंदी चित्रपट संगीताला वेगळी दिशा देणार्या, शास्त्रीय संगीताचा व लोकसंगीताचा सुरेख वापर करणार्या संगीतकार अनिल विश्वास यांच्या जन्मशता ...
योगाभ्यास आणि योगसाधना हे एक जीवनव्रत आहे. आत्मसाक्षात्काराचा तो मार्ग आहे. जीवनप्रवासात थकलेल्या, वाट चुकलेल्या, स्वत:पासूनच हरवलेल्या असंख्य व्यक्ती व त्यांचे जीवनानुभव व नंतर योगसाधनेने त्यांच्यात झालेले आमूलाग्र परिवर्तन हा प्रवास उलगडणारे नवे सद ...