१९४६च्या सुमारास अमेरिकेत प्रचंड थंडी पडली. सगळे व्यवहार ठप्प,लोकही घरातच बंदिस्त झाले. काय होणार?- लोकसंख्येत वाढ! या काळात जन्माला आलेल्या लाखो ‘बाळां’ची आता गोरजवेळ सुरू झाली आहे. ...
आँप के पाँव देखे.. बहोत हसीं है. इन्हे जमींपर मत उतारिएगा, मैले हो जाएगें. - इतका सन्मान, आदबशीर विनंती, तीही कोठय़ातल्या स्त्रीला? त्याच क्षणी ती मनोमन त्याची होते, पण या जन्मी ते शक्य नाही,हेही तिला माहीत आहे. म्हणूनच ती म्हणते. ...
वि. स. खांडेकरांचा फोटो पाहिजे होता, स्केच करता आलं तर पहावं म्हणून, एक दोन पुस्तकांच्या कामासंदर्भात फोटो धुंडाळताना आठवलं. शिवाजी विद्यापीठात वि. स. खांडेकर संग्रहालयात, दलालांनी जलरंगात केलेलं खांडेकरांचं एक लहान आकाराचं पोट्रेट आहे. ...
सय्यद सलीम या तेलुगु भाषेतील आघाडीच्या लेखकाची नवी कादंबरी : राणीची गोष्ट! एका तरुण, आधुनिक हिंदू- मुस्लीम जोडप्याचा सहप्रवास हे या कादंबरीचे मुख्य सूत्र ...
फुगा! लहान मुलांचं खेळणं! त्याचं काय एवढं मोठं? पण याच फुग्याशी खेळायला जगभरातले हजारो लोक येतात. स्वप्न प्रत्यक्षात जगतात आणि तनमनात हवा भरून जातात! ...
व्यवस्थेवर विश्वास उरला नाही, म्हणून कायदा हातात घेऊन रस्त्यावरचा झटपट ‘न्याय’ करणारी गर्दी स्वत:बद्दल आणि ती ज्या समाजाचा भाग आहे, त्याबद्दल काय सांगते? ...
आयुर्वेदातील निसर्गाेपचारामुळे अनेक जुनाट विकारांवर आराम तर मिळतोच, पण शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर गेल्याने शरीर-मनाला टवटवीही येते. काय करायचं त्यासाठी? ...