अमेरिकेने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली म्हणून आपली फेसबुक भिंत सप्तरंगात रंगवताना याची जाणीव हवी, की भारताला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ...
नाशिकच्या कुंभमेळ्याची धर्मध्वजा येत्या आठवडाभरात रोवली जाईल आणि साधुग्राम गजबजू लागेल. कुठूनकुठून आखाडे-खालसे आणि माणसं येतील. संसार सोडून अध्यात्माला लागलेले, संसारापासून पळत सुटलेले आणि तरीही अडकलेले. अशाच माणसांच्या जगात भ्रमंती करणारी ही लेखमाला ...
आश्रमशाळांमध्ये शिकणा:या विद्याथ्र्यासाठी खरेदी महामूर! 200 रु पयांची चटई 1930 रुपयांना. प्रत्येक विद्याथ्र्यामागे तीन गणवेशांची चैन: शाळेचा गणवेश, खेळाचा गणवेश आणि नाईट ड्रेस. प्रत्येक विद्याथ्र्यामागे दोन जोडे : पावसाळी शूज आणि स्कूल शूज. जेवणासा ...
नरेंद्र मोदींना ‘सेल्फी विथ डॉटर’ ची आयडिया दिली ती हरियाणातल्या एका कल्पक सरपंचाने! मुलींना ‘हरवून’ बसण्याबद्दल कुप्रसिध्द असलेल्या या प्रदेशात फिरताना दिलासे भेटतात, हे मात्र निश्चित! ...
ऊन-पावसापासून वाचवणारी छत्री तीन हजार वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे. कालानुरूप तिच्यात अनेक बदल होत गेले. या बदलातूनच धुवाधार पावसातही आपल्याला कोरडं ठेवणारी, घर, ऑफिस, गाडीत शिरल्यावर पाण्याचं थारोळं साचू न देणारी, जोराच्या वा:यात उलटी होताच क्षणा ...
खांडेकरांच्या निधनालाही आता तीस र्वष उलटली.ते सांगत तो ध्येयवाद कालबाह्य झाला की काय अशी शंका घेता येईल, अशा या काळात आजही जुन्या, मधल्या आणि नव्या वाचकांनाही खांडेकर भुरळ घालतात. ती का? काळाच्या पुष्कळच पुढल्या टप्प्यावर खांडेकरांचा आधार वाचकांना ने ...
1864 साली इंग्रजांनी एक कायदा केला आणि एका फटका:यानिशी भारतातले सर्व जंगल सरकारी मालकीचे झाले! 2012 साली काही गावांनी जंगलाच्या मालकीसाठी दावे दाखल केले. गडचिरोलीतल्या मेंढा-लेखा गावाने हे हक्क सर्वप्रथम प्राप्त केले आणि शेकडो गावांना धीर आला.. ...