अमेरिकेतल्या तीस वर्षांच्या वास्तव्यात मी युनिव्हर्सिटीमध्ये बरंच काही शिकले पण युनिव्हर्सिटीबाहेरचं शिक्षण लाखमोलाचं ठरलं. आपण ‘तुझ्या घामामधून तुझ्या कामांमधून पिकलं उद्याचं रान’ म्हणतो पण ते प्रत्यक्षात मला इथे पाहायला मिळालं. ...
निसर्गाकडून आपण बरंच काही शिकत असतो. निसर्गातले प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पतीही आपल्याला काही ना काही शिकवत असतात. मांजरांचंच उदाहरण घ्या. आपल्या कृतीतून अनेक गोष्टी ती आपल्याला शिकवत असतात. त्यांच्याकडून घेण्यासारखे खूप धडे आहेत. ...
Pitru Paksha 2021 : रोज खिडकीत काव काव करणारे कावळे पितृपक्षात नैवेद्य वाढूनही फिरकत नाहीत. अर्थात त्यांना कुठे जेवायला आणि कुठे नाही असेच होत असावे. म्हणून हा मजेशीर काल्पनिक संवाद! ...
पं. जितेंद्र अभिषेकी बुवा म्हणजे मराठी संगीत रंगभूमीला नवजीवन देणारे, संगीतातील नानाविध प्रकार हाताळणारे, सुरांच्या राज्यावर प्रदीर्घ अधिपत्य गाजवणारे महान कलाकार. ...
प्रचंड फीवाले कोचिंग क्लासेस, श्रीमंत पालक आणि दलालांचा विळखाच ‘‘नीट’’ला पडलेला आहे. खिशात पैसे असलेल्यांच्या मुलांनाच डाॅक्टर होता यावे, अशी व्यवस्थाच ‘‘नीट’’ ने उभी केली आहे. ...
मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सवलतींची अक्षरशः खैरात वाटली. त्यामुळे कठीण परिस्थितीतून जात असलेल्या कंपन्यांवर सरकारचे देणे देण्यासाठी पैशांचा ठणठणाट झाला. या कंपन्यांना तारून नेण्यासाठी सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. त्या ...
एक छोटा उद्योजक ते मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे देशातील प्रमुख उत्पादक; हा हर्ष मारीवाला यांचा प्रवास सर्वसामान्य आणि नवउद्योजकांना प्रेरणा देणारा आहे. ...
निसर्गात अनेक चमत्कारिक गोष्टी आपल्याला आढळतात. त्यातील एक प्रकार म्हणजे ‘दत्तक पालक’. काही पक्षी स्वत: घरटी बांधत नाहीत, पण पिलांना जन्म देण्याची वेळ आली की आपली अंडी ते दुसऱ्याच्या घरट्यात घालतात. हे दत्तक पालकच मग या पिलांना ‘आयुष्यभर’ सांभाळतात.. ...