लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
हत्ती. - Marathi News | Elephant | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हत्ती.

भारतीय संस्कृतीच्या महाकाय पटलावर हत्तीचं महत्त्व हजारो वर्षे टिकून आहे. गणोशाचं महन्मंगल देखणं रूप, बौद्ध धर्मातलं मानसिक सामथ्र्याचं प्रतीक ते समुद्रमंथनातलं इंद्रदेवाचं ...

औषधांचा रोग - Marathi News | Drugs Disease | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :औषधांचा रोग

‘लोकमत’ने उघडकीला आणलेल्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातल्या ‘औषध खरेदी घोटाळ्या’नंतर अधिकारी निलंबीत झाले, चौकश्यांचे सत्र सुरू झाले असले, तरी हा विषय इथे संपत नाही. ..तो इथून सुरू होतो आणि औषध-उपचारांसाठी वणवणत हिंडणोच नशिबी आलेल्या गोरगरी ...

सार्वजनिक विभागाचा ‘एक्स रे’ - Marathi News | Public department's 'X-ray' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सार्वजनिक विभागाचा ‘एक्स रे’

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 297 कोटींच्या वारेमाप, आणि मनमानी खरेदीचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणले. त्यावर राज्यभर खळबळ उडाली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव आला. आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांच्यासह दोन सहसंचालक निलंबित झाले, त ...

जंजीर, प्रिन्स, गोल्डी आणि आता मॅक्स.. - Marathi News | Zanjeer, Prince, Goldie and Max .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :जंजीर, प्रिन्स, गोल्डी आणि आता मॅक्स..

जंजीर, प्रिन्स, गोल्डी आणि आता मॅक्स.. गेल्या काही वर्षात आपल्या कामगिरीने हजारो जणांचे प्राण वाचवणारे तपास यंत्रणोतील हे प्रशिक्षित श्वान एकामागोमाग मृत्युमुखी पडले आणि त्यांच्या जाण्याने मुंबईकर हळहळले. ...

मादाम तुसाद प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा - Marathi News | Insatiable images from Madam Tussaud's realization | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मादाम तुसाद प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा

प्रतिकृती. हुबेहूब. इतकी की तीच जास्त जिवंत वाटावी.. ज्याची प्रतिकृती तोच माणूस शेजारी उभा राहिला, तर त्याला स्वत:लाही ओळखता येऊ नये, की कोण असली आणि कोण नकली! असंच काही अगम्य आणि अद्भुत काम गेल्या दोन शतकांपासून अविरत सुरू आहे. शेकडो जगप्रसिद्ध व् ...

पुस्तक भिशी! - Marathi News | Book Bhishi! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पुस्तक भिशी!

साधी कल्पना. शिक्षक, विद्यार्थ्यांकडून किरकोळ रक्कम जमा करायची. तीही ऐच्छिक. या रकमेतून विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं विकत घ्यायची. चिठ्ठी काढायची. चिठ्ठी लागेल त्या शाळेला पुस्तकं! वर्षभरात प्रत्येक शाळेचा नंबर लागतोच. जमा झालेल्या लाखो रुपयांतून हजार ...

‘डम्ब’ आणि ‘स्मार्ट’ - Marathi News | 'Dumb' and 'smart' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘डम्ब’ आणि ‘स्मार्ट’

इथे लोकांना नाहीत संडास, स्मार्ट सिटय़ा कसल्या बांधताय? - असे अंतु बर्वा छाप प्रश्न विचारणारे नागरिक नकारात्मक खरे; पण हा उद्वेग येतो तो कोसळलेल्या, नियोजनशून्य, अजागळ शहरातल्या अव्यवस्थांच्या संतापापोटी! ...

घर आवरण्याची जपानी पद्धत कोनमारी - Marathi News | The Japanese method of home cover Konamari | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :घर आवरण्याची जपानी पद्धत कोनमारी

योग्य प्रकारे घर आवरणो, अडगळ काढून टाकणो अनेकांना जमत नाही. याचे कारण त्यातली भावनिक गुंतवणूक! घर कसे आवरायचे याचेच धडे जपानी लेखिका मारी कोन्दो देते. फोटो, पेनं, मासिके, कपडे, अंतर्वस्त्रे. अशा हजारो वस्तू मारी कोणत्याही मध्यमवर्गीय घरातून बाहेर का ...

पुरोगामी - Marathi News | Progressive | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पुरोगामी

‘कौतुक करून मारून टाकणो’ हे जे मराठी माणसांचे ताकदवान अस्त्र आहे त्याचा वापर करण्याची प्रक्रिया पद्धतशीरपणे फार पूर्वी सुरू झाली. त्याचे पक्व फळ आपल्याला निराशाजनक वातावरणात आज दिसते आहे. ...