त्याच्या पायातली जादू वयाच्या पाचव्या वर्षीच प्रशिक्षकांच्या लक्षात आली होती. पण हार्मोन्सच्या कमतरतेमुळे दहाव्या वर्षीच त्याचं फुटबॉल करिअर जवळजवळ संपलं होतं. मात्र काहीही झालं तरी तो संघात हवाच म्हणून तेराव्या वर्षी अगदी पेपर नॅपकिनवर स्पेनच्या ब ...
समृद्धी, नवे स्वातंत्र्य, नवनवीन वस्तू, आधुनिक जीवनशैली, खुला प्रवास हे तर हवे; पण पायाखालची नोकरीची वाळू आणि शाश्वती सरकू लागलेली. अशा अवस्थेतल्या अस्वस्थ ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा जनमत कौल दिला.. आता ही लाट युरोपात पसरण्याची चिन्हे ...
आपल्या अवयवांचं दान करून आपल्या केवळ स्मृतीच नव्हे, तर प्रत्यक्षातही जिवंत राहण्याची अनोखी संधी विज्ञान-तंत्रज्ञानानं आपल्या हाती दिली आहे. स्वत:बरोबरच इतरही आणखी काही जणांना जीवनदान देऊन लोकोत्तर होण्याचा हा जीवनदायी प्रयोग आता बाळसं धरू लागला आह ...
जेव्हा एखादा देश स्वनिर्मित अग्निबाणाने आपला उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या सोडतो, त्यावेळी पृथ्वीवरच्या कुठल्याही ठिकाणावर अण्वस्त्र टाकू शकण्याची क्षमताही त्यानं सिद्ध केलेली असते ...
वर्षाचा कुठलाही काळ असो, हिमाचलात कायमच पर्यटकांचा सुकाळ. त्यातही रोहतांग पास फारच लोकप्रिय. त्यामुळेच टॅक्सी माफियांची तिथे कायमच मनमानी, पण हरित लवादाच्या एका निर्णयानंतर त्यांना मोकळे रानच मिळाले आहे ...