भारतीयांना इतर देशांबद्दल माहिती घेण्याची खूप उत्सुकता असते. पण आपण आपली मतं पाश्चात्त्य माध्यमांचे कार्यक्रम, सिनेमे पाहून, पुस्तकं वाचून ठरवतो. आणि हे चित्रण पक्षपाती असू शकतं, याचा साधा विचारही करत नाही. थोडक्यात त्यांना हवं तसं जनमत बनवण्याचा प्र ...
ट्रम्प याचा संगणक व ईमेल विरोध हा नैतिकतेच्या भूमिकेतून आलेला नाही. तो भीती, सुरक्षा आणि लपवाछपवीच्या मानवी भावनेतून आलेला आहे. आधी एक बडं उद्योगसाम्राज्य उभारणाऱ्या आणि त्यानंतर आता अख्खी अमेरिका नव्याने उभारण्याची घोषणा करणाऱ्या एका सामर्थ्यवान पुर ...
कधी कधी सामान्य माणसंच मोलाचं काहीतरी बोलून जातात. काश्मीर खो:यातल्या प्रवासात आमचे ड्रायव्हर गुलामभाई एकदा गप्पांच्या ओघात म्हणाले, ‘कश्मिरीयोंके दिलमें दो इंडिया बसते है. एकसे हमारा रिश्ता कभी टूट नहीं सकता. और दुसरा इंडिया- सत्ता और दमनका, जिसस ...
टाइम साप्ताहिकाची ज्योती थोट्टम रिगल सिनेमाजवळच्या रेस्टॉरंटमध्ये भेटली. मला म्हणाली, ‘कसाब जिथे बोटीतून उतरला तिथून तो जिथे पकडला गेला तिथवर, त्याच रस्त्यावरून आपल्याला चालत जायचे आहे, चल!’- आणि आम्ही निघालो.. ...
‘इझलसमोरचा चित्नकार हा बेटावरच्या एकाकी प्रवाशासारखा असतो’, असं रेम्ब्राचं एक विधान आहे. त्या बेटावरचा त्याचा दिनक्रम नेमका असतो तरी कसा?. काय असतं त्या निळ्या पक्ष्याचं नाव, जो स्टुडिओच्या खिडकीत बसून चित्नकाराला स्फूर्ती पुरवतो? ...