फिडेल कॅस्ट्रो रंगेल होते, त्यांना हज्जारो बायका होत्या असं त्यांचे विरोधक म्हणत. पण दोन लग्नं आणि नॅटीशी संबंध एवढंच अधिकृतपणे नोंदलं गेलं आहे. नॅटी विवाहित होत्या. कॅस्ट्रोंच्या नेतेपणावर त्या भाळल्या. त्यांना एक मुलगीही झाली. नॅटींच्या पतीनं त् ...
साधा टीबी, पण अनेक वर्षे तो भारतात थैमान घालतो आहे. औषधोपचारांनी टीबीचे प्रमाण घटत असताना अचानक टीबीचे जंतू सध्या औषधांना प्रतिसाद देईनासे झाले. या विषयावर स्टोरी करण्यासाठी ‘टाइम’ साप्ताहिकाची क्रिस्ता माहर भारतात आली. या एका स्टोरीसाठी बिहारपास ...
जे. जे. च्या एका सरांना विचारलं होतं, ‘पिकासोमध्ये काय ग्रेट होतं?’ त्यांनी उत्तर दिलं, ‘क्वाण्टिटी!’ पिकासो वेड्यासारखा पेंट करत राहायचा. एखादी गोष्ट एकदा सांगून पटली नाही तर सतत सांगायची, ही त्याची पद्धत होती. आम्ही तिघांनी तेच केलं.. ...
आम्ही दोघंही नागपूरचे. पण लग्नानंतर नवऱ्याच्या बदलीनिमित्त मुंबईला जावं लागलं. आमचं बिऱ्हाड मुंबईत स्थायिक होणार असं वाटत असतानाच पुण्यात बदली! पुण्याची सवय व्हायला लागली तोच एक दिवस नवऱ्यानं सांगितलं, आपल्याला राजधानीत शिफ्ट व्हायचंय. शंभर वर्षांतू ...
आणखी पाच दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होत आहेत. जागतिक राजकारणातली समीकरणे बदलू शकेल, अशी ही घटना आहे. जगातल्या सगळ्याच लोकशाही देशांना व स्वातंत्र्यप्रिय लोकांना त्या बदलत्या व्यवस्थेचा विचार फार गंभीरपणे करावा लागण ...