जगभरातलं सर्वात पसंतीचं पर्यटन सध्या कुठलं असेल तर ते ड्रीम क्रूझ! आशियातील सर्वांत मोठं क्रूझ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. असं इथे आहे तरी काय? भूलोकीवरच्या या नंदनवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष तिथेच जायला हवं. ...
समकालीन मुद्द्यांवर अनेक कलाकार आज त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी करीत आहेत. व्यक्त होत आहेत. आजच्या अस्वस्थ करणा-या वातावरणात मनातली धग शमवण्याचा प्रयत्न करताहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणारं त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे सुबोध केरकर. ...
नक्षलवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून कायमच त्यांना दहशतीत ठेवलं आणि आपलं साम्राज्य उभं केलं. पण यंदा गडचिरोलीत वेगळं चित्र पाहायला मिळालं. नक्षल्यांच्या विरोधात नारे दिले गेले. शांती मार्च काढण्यात आला. नक्षल्यांचे शहीद स्मारक तोडले गेले, ...
पाणी आणि एकरी उत्पादन या दोन गोष्टी शेतीसाठी, त्यातही उसासाठी जास्तच महत्त्वाच्या. सरकारनं उसाला ठिबकचा निर्णय सक्तीचा करण्याआधीच दिंडनेर्ली व गोटखिंडी येथील शेतकºयांनी ठिबक सिंचन योजना राबवल्या. अनेक शेतकरी स्वत:हून या मार्गाकडे वळत आहेत. ...
निसर्गसौंदर्याची खाण असलेल्या ‘देवभूमी’ केरळला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे. केरळ म्हटले की समुद्रीपर्यटन असाच आजही अनेकांचा समज आहे. मात्र वाघ, हत्ती, गेंडे, उडत्या खारींचे जंगल आणि अगदी कारखानेदेखील इथल्या पर्यटनाचाच एक भाग आहेत. प्रत्यक्ष पा ...
ऊसशेती हा निम्म्या महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्याच्या अर्थकारणाचा कणा! पाणी जास्त खातो म्हणून ऊसच नको या पर्यायाऐवजी सरकारने यंदाच्या हंगामापासून उसासाठी ‘ठिबक’चा आग्रह धरला आहे. ...