लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेल्या खासदाराला आपल्या मतदारसंघाला विसरून कसं चालेल? पण खासदाराला वर्षांतले किमान शंभर दिवस दिल्लीत मुक्काम ठोकावा लागतो. अनेक उपक्रमांना हजेरी लावावी लागते, देशभर फिरावं लागतं. मग उरलेला वेळ मतदारसंघात ! पण हा मतदारसंघह ...
- चंद्रमोहन कुलकर्णीमला हा फोटोग्राफर माहिती नव्हता आणि मी त्याचं कामही पाहिलं नव्हतं आत्तापर्यंत. माझ्या मनात काही प्रतिमाच नव्हती फोटोग्राफरची आणि त्याच्या विचारसरणीबद्दल काहीच माहिती नव्हतं मला. अचानकच हा फोटो मी जेव्हा पाहतो तेव्हा कोणताच दृष्टि ...
सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कण्डोमच्या जाहिराती टीव्हीवर दाखविण्यास सरकारनं नुकतीच बंदी घातली आहे. त्यानिमित्त या विषयावर मत व्यक्त करणाऱ्या या दोन बाजू... ...
विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे ‘विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन’ सुरू आहे. त्यानिमित्त संमेलनाध्यक्ष नजूबाई गावित यांच्याशी एक संवाद. ...
हा ग्रह जेव्हा पहिल्यांदा आपल्या सूर्यमालेत असल्याचा शोध लागला तेव्हा तिथं पाणी असावं आणि जीवसृष्टीही असावी असा कयास बांधण्यात आला होता. पृथ्वीवरून या ग्रहाचं जेव्हा पहिल्यांदा निरीक्षण झालं त्यावेळी त्याला कॅनली असं नाव दिलं गेलं होतं. ...
आपल्या आयुष्यात आपल्याला आपली म्हणून असणारी अशी एक जरी मैत्रीण असेल ना, तर आयुष्य खूपच सोपं होऊन जातं. माझ्याही आयुष्यात माझ्या नशिबानं मला अशी सोन्यासारखी मैत्रीण दिली होती. ...
‘धडधाकट, सावळ्या रंगाचे, सहनशील, अभिमानी, भांडखोर आणि ‘दिले’-‘घेतले’ अशी भाषा बोलणारे मराठे तेथे राहतात. - दिल्लीतल्या मराठी माणसांच्या बाह्यरूपाचे, सवयींचे आणि स्वभावाचे हे वर्णन उद्योतनसूरीने तेराशे वर्षांपूर्वी केलेले आहे. ...