शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी न जाता आकर्षक घोषणा आणि मागण्या तेवढ्या पुढे केल्या जातात. त्या पूर्ण करणे कठीण आहे हे दिसत असतानाही त्या रेटल्या जातात, कारण हा प्रश्न कोणाला सोडवायचाच नाही. शेतकरी परत परत नागवला जातो आणि अगतिकतेतून अपरिहार्य पावले ...
कुठल्या ना कुठल्या कारणाने नगर जिल्हा कायम चर्चेत असतो. दोन शिवसैनिकांची नुकतीच झालेली हत्या, सोनई, खर्डा, कोपर्डीसारख्या राज्य ढवळून काढणाऱ्या घटना, छिंदम प्रकरणाने उठलेला गदारोळ.. ...
इटलीत मायकेल एन्जेलोने एका संगमरवरी ठोकळ्यातून डेव्हिडचे शिल्प जिवंत केले. हा पुतळा नागरिकांच्या अस्मितेचा प्रतीक बनला. आपल्याकडेही पुतळ्यांची परंपरा आहे; पण या प्रतीकांचा अवमान करण्याची स्पर्धाच सर्वत्र सुरू आहे. नागरिकांमध्ये फूट पाडली जात आहे. एकम ...
दुखण्यांनी, वेदनांनी बेजार झालो की, आपल्याला काही सुचत नाही. डोकेदुखी, अर्धशिशी, संधिवात, गुडघेदुखी.. दुखणे कुठलेही असो, आपले लक्ष तिकडेच केंद्रित होते; पण वेदना कमी करण्यासाठी काही सोपे उपायही उपयोगी ठरतात. ...
न्यूझीलंडमध्ये मुळात गायी नव्हत्याच; प ण या देशात आज माणसांपेक्षा गायी जास्त आहेत. प्रत्येक गाय दिवसाला सरासरी २१ लिटर दूध देते. एकेकाची शेती हजार एकरपर्यंत आणि प्रत्येकाकडे साधारण तेवढ्याच गायी! शिवाय हा सारा व्याप सांभाळतात केवळ पाच ते सहा माणसं ! ...
शेताच्या तब्येतीला आणि पिकांच्या वाढीला पोषक ठरणारी कृती म्हणजे योग्य शेतीतंत्र. पण डोळे झाकून सरसकट सगळीकडे तेच तंत्र वापरलं तर गडबड होणारच. एकच तंत्र सगळ्यांना कसं चालणार? परदेशांत पॉलिहाउसची कल्पना आली, लगेच आपल्याकडेही त्याचं ‘पीक’ आलं. ठिबक सिंच ...
पायाला भिंगरी लागावी तसा जॉन सिंगर सार्जण्ट भटकला. त्याने केलेल्या प्रवासाचे प्रतिबिंब त्याच्या चित्रांतही उमटले. प्रवासात झटपट काढलेली असूनही प्रत्येक चित्रातले रचनेचे कौशल्य, रंगांचा कुशल मेळ, रेषेवरची हुकमत, निरीक्षणशक्ती आणि तंत्र थक्क करून सोडणा ...