मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी जूनच्या पहिल्या आठवडय़ात काश्मीरला भेट दिली होती. रमजानचा महिना. शस्रसंधी झालेली. अशा वातावरणात या धुमसत्या नंदनवनाची अस्वस्थता अनुभवून परतलेल्या इरोम शर्मिलांनी त्यांच्या काश्मीर भेटीतून याच सर्वसामान्य काश ...
चालत्या गाडीला एक हेडलाइट असतो.समोरच्या टप्प्याइतकाच उजेड देत गाडी अंधारात पुढे जात राहाते..पुढे रस्ता असेल की नाही,लाइट्स सुरू राहतील की नाही, गाडी चालेल की नाही, असे अनेक प्रश्न असूच शकतात..पण म्हणून पुढे जाणेच थांबवून कुठे चालते? ...
‘हे प्रदर्शन दुपारी 1 ते 4 या वेळातसुद्धा खुले असेल’ असा अस्सल पुणेरी खवचटपणा निमंत्रणातच करणारे ‘पुणेरी पाटय़ां’चे प्रदर्शन ‘लोकमत’तर्फे पुण्यात आयोजित केले आहे. त्यानिमित्ताने ...
मायबाप सरकारचे प्रतिनिधी असलेल्या शासकीय कर्मचार्यांनी जे दिलं ते आपण गोड मानून घ्यायचं हीच आजवरची परंपरा. शासकीय योजनेचा आला पैसा, जिरला पैसा; कुठं जिरला हे गावकर्यांनी सरकारच्या बाशिंद्याना विचारू नये, शासकीय यंत्रणांनीही सांगू नये, अशीच आजवरच ...
बदलत्या बाजाराशी जोडून घेण्याची जी चलाखी क्रिकेटने दाखवली, त्यात भारतीय फुटबॉल मागे पडला. कोलकात्यात ईस्ट बंगालने मोहन बागानला हरवलं की मोहन बागानने ईस्ट बंगालला नमवलं या चर्चेपलीकडे ना ध्यास, ना स्वप्नं! ...
सदस्य पदासाठी ना कोणी उभे राहिले, ना निवडून आले.. अशा अवस्थेत महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायती सध्या लोंबकळत पडल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातून प्रवास करताना दिसलेले लोकशाहीचे एक ‘विपरीत’ चित्र! ...
सतत एकमेकांवर आग ओकणारे डोनाल्ड ट्रम्प आणि किम-जोंग-उन यांनी भेटायचं ठरवलं, तेव्हा ते शिखर बैठकीसाठी सिंगापूरला आले. या चिमुकल्या देशाची मोहिनी आहेच तशी ! ...