डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेतला भ्रष्टाचार सिद्ध होऊनही अमेरिकन जनता मात्र थंड आहे. ट्रम्प यांच्यावर खटला दाखल करता येईल का, महाभियोग चालवता येईल का, याविषयीही माध्यमांमध्ये खल चालू आहे; पण ट्रम्प आणि मुख्य म्हणजे जनता; दोघांनाही त्याचं काही ...
जागोजागी नद्यांवर अतिक्रमण होतं आहे, त्यांचे प्रवाह रोखले गेले आहेत. पाहावं तिकडे रस्ते, रेल्वेलाइन्सचं जाळं, झाडं, जंगलांची कत्तल- विकासा’च्या या वाटेवर आपण नद्यांच्या वाटा बंद केल्या. त्यांना वाहायला जागाच ठेवली नाही. कोंडलेल्या या नद्या कधी ना कध ...
मेंदूतील रसायने बदलल्याने मनातील भावना बदलतात हे जसे खरे, तसेच भावना बदलल्या तर मेंदूतील रसायनेही बदलतात. जाणीवपूर्वक भावना बदलूनही आपल्याला उत्साह, आनंद निर्माण करता येऊ शकतो, हे विज्ञानाने आता सिद्ध केले आहे. ...
ऑनलाइन गेम्स आणि त्यातली गुंतागुंत दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यावर एखाद्या नियामक यंत्रणेद्वारे संपूर्ण नियंत्रण अशक्य असले तरीही अशी यंत्रणा असणे आणि तिने अत्यंत सतर्क असणे, पर्याय नाही. ...
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या दोन गावांनी घाम गाळून यंदाच्या एका पावसातच गावातल्या विहिरी तुडुंब भरून घेतल्या आहेत आणि प्रतिष्ठेचा ‘वॉटर कप’ही पटकावलाय! या दोन गावातला हा फेरफटका ...
वाजपेयींनी पराकोटीची सांप्रदायिक भूमिका असलेल्या पक्षाचे आणि कडव्या विचारधारेचे नेतृत्व निभावले, हे खरे! - पण राजकीय जीवनात स्वीकारलेल्या विचारधारेला त्यांनी स्वत:मधल्या सुसंस्कृत मार्दवाच्या जिवंत माणुसकीवर कधीही स्वार होऊ दिले नाही, हेही तितकेच खरे ...
कॉसमॉसवरच्या सायबर दरोड्यासारख्या घटनांमुळे डिजिटल व्यवहाराबरोबरच बॅंकिंग क्षेत्रावरला सामान्यांचा विश्वास डळमळीत होणे भारताच्या अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही. ...
सावरकर हिंदुराष्ट्राचे पुरस्कर्ते होते; पण राज्य मात्र सर्वांचे, सर्वांसाठी, सर्वांप्रति असेल, याविषयी त्यांच्या मनात संदेह नव्हता. राष्ट्र आणि राज्य या संकल्पनांमध्ये अंतर आहे. ते जाणून घेतले पाहिजे. हिंदुत्वाची पाठराखण म्हणजे अन्यांप्रति भेदभाव नव् ...
एखाद्या प्रसंगाची किंवा दृश्याची कल्पना करून तो प्रसंग/दृश्य डोळे बंद करून पाहाणे, कल्पना करून आवाज अनुभवणे,सुगंधाची, चवीची, स्पर्शाची कल्पना करणे.. ...