नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शालेय पोषण आहारात दूध भुकटी देण्याचा आदेश शासनाने नुकताच काढला आहे. मात्र शेतक-याच्या दूध आंदोलनावरचे हे उत्तर नाही. मूळ प्रश्न अतिरिक्त दुधाचा आहे. निसत्त्व भुकटी देऊन विद्यार्थी, शेतकरी, कोणाचेच कल्याण होणार नाही. उद्योजकांचे धन मात्र होईल! विद्य ...
खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मिळवून देणे, त्यांना प्रशिक्षण, स्पर्धांसाठी परदेशात पाठवणे, एवढी आर्थिक ताकद कोणत्याही क्रीडा महासंघात नाही. क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नव्हते. ...
देशाच्या कानाकोप-यात गुणवत्ता आहे. ही गुणवत्ता हुडकून काढली जाईल. आता प्रत्येक खेळाडूला संधी मिळेल, स्वत:ला सिद्ध करता येईल. पैशाअभावी संधी मिळाली नाही, असं आता होणार नाही. ...
स्पर्धा कुठलीही असो, पदकतालिकेत ग्रामीण खेळाडूंचा वरचष्मा कायम दिसतो. यंदाची आशियाई स्पर्धाही याला अपवाद नव्हती. खेळायला मैदान नाही, पुरेसं साहित्य नाही, प्रशिक्षक नाहीत, खेळण्यायोग्य कपडे नाहीत, योग्य आणि पुरेसा डाएट नाही. तरीही हीच पोरं भारी का ...
क्रीडाक्षेत्राला सध्या बरे दिवस येताहेत, खेळ आणि खेळाडूंसाठी निधी वाढतो आहे. वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी होते आहे. जाणकार प्रशिक्षकांना सन्मानाने बोलवले जाते आहे. खेळाडूंचे मनोबल वाढते आहे. हे बदलते वातावरणच मैदानांवरचे चित्रही बदलू पाहतेय. ...
आर. के. स्टुडिओ हा ग्रेट शोमॅन राज कपूरचं केवळ ‘स्मारक’च नव्हे, चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा तो साक्षीदारही आहे. एकाहून एक सरस सिनेमे इथे तयार झाले. अनेक अभिनेत्यांच्या अभिनयाला कसदार वळसे याच ठिकाणी पडले. ...
‘आर. के. स्टुडिओने आपल्या आयुष्यात श्रीमंती अनुभवली तशी नादारीही. राज कपूरसारख्या कलंदर प्रतिभावंताच्या उत्सवी आयुष्याचे ते मुक्तपीठ. पण आता तिथे उरली आहे ती केवळ चार भिंतीची निर्जन, भग्न वास्तू. ...
कर्ता गाडीच्या चालकासारखा असतो. गाडी चालवण्यापासून ते दिशा, रस्ता. सारे काही त्याला ठरवावे लागते. स्वत: निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय प्रवाशावर सोडता येत नाही. तरच गाडी निश्चित ठिकाणी पोहोचू शकते. आयुष्याची गाडीही अशीच चालवावी लागते. ...